घटना :-
२००१ - चीनचा
वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश
१९९४ - अध्यक्ष
बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.
१९७२ - अपोलो
मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
१९६७ - कोयना
येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया
प्रमाणात वित्तहानी झाली.
१९४६ - युनिसेफ (UNICEF)
ची स्थापना
१९४१ - दुसरे
महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी
अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
१९३० - सी. व्ही.
रमण यांना नोबेल पारितोषिक
१८१६ - इंडियाना
हे अमेरिकेचे १९ वे राज्य बनले.
जन्म :-
१९६९ - विश्वनाथन
आनंद – भारतीय ग्रँडमास्टर व
विश्वविजेता
१९४२ - आनंद शंकर
– प्रयोगशील संगीतकार 
१९२९ - सुभाष
गुप्ते – लेगस्पिनर 
१९२५ - राजा
मंगळवेढेकर – बालसाहित्यकार 
१९२२ - मोहम्मद
युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार – चित्रपट अभिनेता
१९१५ - मधुकर
दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस – राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक 
१९०९ - नारायण
गोविंद कालेलकर – भाषाशास्त्रज्ञ 
१८९९ - पु. य.
देशपांडे – कादंबरीकार व तत्त्वचिंतक
१८९२ - अयोध्या
नाथ खोसला – स्थापत्य अभियंते
१८८२ -
सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक 
१८६७ - ’उपन्यास सम्राट’ रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक 
१८४३ - रॉबर्ट
कोच – जर्मन डॉक्टर 
मृत्यू :-
२००४ - एम. एस.
सुब्बुलक्ष्मी – विख्यात
शास्त्रीय गायिका 
२००२ - नानाभॉय
अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ 
२००१ - रामचंद्र
नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि
वैदिक संस्कृतीचे अभ्यासक 
१९९८ - रामचंद्र
नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप –आधुनिक
राष्ट्रकवी 
१९८७ - गुरूनाथ
आबाजी तथा जी. ए. कुलकर्णी – गूढकथालेखक 
१७८३ - रघुनाथराव पेशवा  
No comments:
Post a Comment