नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१४ डिसेंबर

घटना :-
१९६१ - टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९४१ - दुसरे महायुद्ध जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.

१९२९ - प्रभातचा गोपालकृष्णहा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिकचित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

१९०३ - किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्न  केला.

१८१९ - अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.

जन्म :-

१९५३ - विजय अमृतराज भारतीय लॉनटेनिसपटू

१९४६ - संजय गांधी राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र

१९३९ - सतीश दुभाषी चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते

१९३४ - श्याम बेनेगल चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक

१९२८ - प्रसाद सावकार गायक व नट

१९२४ - राज कपूर अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक

१९१८ - योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार जागतिक कीर्तीचे थोर तत्त्ववेत्ते

१८९५ - जॉर्ज (सहावा) इंग्लंडचा राजा

१५४६ - टायको ब्राहे डच खगोलशास्त्रज्ञ

१५०३ - नोट्रे डॅम (Nostradamus) – प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता

मृत्यू :-

१९७७ - गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते

१९६६ - शंकरदास केसरीलाल ऊर्फ 'शैलेन्द्र' – गीतकार
१७९९ - जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा