नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

७ डिसेंबर

घटना :-

१९९८ - ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड

१९९५ - फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन इन्सॅट-२सीया उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

१९९४ - कन्न ड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर

१९८८ - यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.

१९७५ - इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.

१९४१ - दुसरे महायुद्ध जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.

१९३५ - प्रभातचा धर्मात्मा हा अस्पृष्योद्धारावरचा चित्रपटमुंबईतील कृष्णसिनेमात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रभातव बालगंधर्व यांनी बालगंधर्व-प्रभातया संयुक्त बॅनरखाली बनवला होता.

१९१७ - पहिले महायुद्ध अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.

१८५६ - भारतातील पहिला उच्चतवर्णीय विधवा विवाह कोलकत्त्यात संपन्न झाला.

१८२५ - बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राईजनावाचे जहाज कोलकाता बंदरात दाखल झाले. भारतात आलेले अशा प्रकारचे ते पहिले जहाज होते.

जन्म :-

१९५७ - जिऑफ लॉसन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९२१ - प्रमुख स्वामी महाराज स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू

१९०२ - जनार्दन ग्यानोबा तथा जे. जी.नवले भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक

मृत्यू :-

१९९७ - स्वामी शांतानंद सरस्वती - ज्योतिर्मठाचे शंकराचार्य

१९८२ - बाबूराव विजापुरे संगीतशिक्षक

१९७६ - डॉ. गोवर्धनदास पारिख विचारवंत आणि शिक्षणतज्ञ 
१९४१ - भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे कवी

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा