नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१९ डिसेंबर

घटना :-

२००२ - व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९८३ - ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन फिफा वर्ल्ड कपचोरीस गेला.

१९६३ - झांजिबारला (युनायटेड किंगडमकडून) स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.

१९६१ - पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.

१९४१ - दुसरे महायुद्ध - अॅडॉल्फ हिटलर हा जर्मन सैन्याचा सरसेनापती बनला.

१९२७ - राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.

जन्म :-

१९७४ - रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व फलंदाज

१९३४ - प्रतिभा पाटील भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती

१९१९ - ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते

१९०६ - लिओनिद ब्रेझनेव्ह रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस

१८९९ - मार्टिन ल्यूथर किंग मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते

१८९४ - कस्तुरभाई लालभाई दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती

१८५२ - अल्बर्ट मायकेलसन जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक

मृत्यू :-

१९९९ - हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक

१९९८ - जनार्दन विठ्ठल तथा जे. एल. रानडे भावगीतगायक 

१९९७ - डॉ. सुरेन्द्र बारलिंगे स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक

१९२७ - राम प्रसाद बिस्मिल क्रांतिकारक

१९१५ - अलॉइस अल्झायमर जर्मन मेंदुविकारतज्ञ

१८६० - लॉर्ड जेम्स अॅ न्ड्र्यू ब्राउन रॅमसे - डलहौसी भारताचा गव्हर्नर जनरल
१८४८ - एमिली ब्राँट इंग्लिश लेखिका

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा