नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

८ डिसेंबर

घटना :-

१९७१ - भारत पाक युद्ध भारतीय आरमाराने पाकिस्तानातील कराची बंदरावर हल्ला केला.

१९४१ - दुसरे महायुद्ध जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलँड, हाँगकाँग, फिलिपाइन्स व डच इस्ट इंडिज वर हल्ला केला. याच्या एकच दिवस आधी जपानने अमेरिकेतील पर्ल हार्बरवर हल्ला चढवला होता.

१७४० - दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला. मानाजी आंग्रे आणि खंडोजी मानकर यांच्या नेतृत्वाखाली मराठी आरमाराने हा विजय मिळवला.

जन्म :-

१९४४ - शर्मिला टागोर चित्रपट अभिनेत्री

१९३५ - धर्मेन्द्र चित्रपट अभिनेता

१९०० - उदय शंकर जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक

१८९७ - पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ नवीन’ – हिन्दी कवी

१७२१ - बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा

मृत्यू :-

१९७८ - गोल्डा मायर शिक्षिका व इस्त्रायलच्या ४ थ्या पंतप्रधान


 

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा