नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१२ डिसेंबर

घटना :-

२००१ - आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

१९११ - दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.

१९०१ - जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.

१७५५ - डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन

जन्म :-

१९८१ - युवराजसिंग भारतीय क्रिकेटपटू

१९५० - रजनीकांत प्रसिद्ध तामिळ अभिनेते

१९४० - शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

१९१५ - फ्रँक सिनात्रा हॉलिवूड मधील अभिनेते व गायक

१९०७ - खेमचंद प्रकाश संगीतकार

१९०५ - डॉ. मुल्कराज आनंद लेखक

१८९२ - गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार

१८७२ - डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे राजकीय नेते

मृत्यू :-

२०१२ - पण्डित रवी शंकर सतार वादक, ’भारतरत्न

२००५ - रामानंद सागर हिन्दी चित्रपट निर्माते

२००० - जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री

१९९२ - पं. महादेवशास्त्री जोशी साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक

१९९१ - दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर शेतीतज्ञ व बागाईतदार

१९६४ - मैथिलिशरण गुप्त हिन्दी कवी
१९३० - हुतात्मा बाबू गेनू

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा