नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२१ डिसेंबर

घटना :-

१९८६ - रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९६५ - दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित विच्छा माझी पुरी कराया नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.

१९१३ - ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.

१९०९ - अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला.

१९०५ - स्वातंत्र्यवीर सावरकर बी. ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले.



जन्म :-

१९६३ - गोविंदा हिन्दी चित्रपट कलाकार

१९५९ - कृष्णम्माचारी श्रीकांत फलंदाज, क्रिकेट कप्तान व निवड समितीचे अध्यक्ष

१९५९ - फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर अमेरिकेची धावपटू

१९५४ - ख्रिस एव्हर्ट लॉइड अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू

१९४२ - हू जिंताओ चीनचे राष्ट्राध्यक्ष

१९२१ - पी. एन. भगवती भारताचे १७ वे सरन्यायाधीश

१९१८ - कुर्त वाल्ढहाईम संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस

१९०३ - भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक

१८०४ - बेंजामिन डिझरेली इंग्लंडचे पंतप्रधान

मृत्यू :-

१९९७ - निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ पी. सावळाराम’ – भावगीतलेखक

१९९७ - पं. प्रभाशंकर गायकवाड सनईवादक 

१९९३ - मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार 

१९७९ - नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक

१९६३ - जॅक हॉब्ज इंग्लिश क्रिकेट खेळाडू
१८२४ - जेम्स पार्किन्सन  शास्त्रज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा