नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१७ डिसेंबर

घटना :-

१९७० - जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९४१ - दुसरे महायुद्ध जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन

१९२८ - भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.

१९२७ - हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.

१७७७ - फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.

१७१८ - ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.

जन्म :-

१९७८ - रितेश देशमुख अभिनेता

१९७२ - जॉन अब्राहम अभिनेता व मॉडेल

१९४७ - दीपक हळदणकर दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer)

१९२४ - गोपालन कस्तुरी पत्रकार, ’द हिन्दूचे संपादक

१९११ - डी. डी. रेगे चित्रकार व लेखक

१९०५ - मुहम्मद हिदायतुल्लाह भारताचे सहावे उपराष्ट्रपती, अकरावे सरन्यायाधीश

१९०१ - यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी मराठी लघुकथाकार

१९०० - मेरी कार्टराइट इंग्लिश गणितज्ञ

१८४९ - लालमोहन घोष देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष

१७७८ - सर हंफ्रे डेव्ही इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ

मृत्यू :-

२०१० - देवदत्त दाभोळकर शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी

२००० - जाल पारडीवाला अॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक 

१९८५ - मधुसूदन कालेलकर नाटककार, कथाकार आणि पटकथाकार

१९६५ - जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती

१९५९ - डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते

१९५६ - पं. शंकरराव व्यास गायक व संगीतशिक्षक

१९३८ - चारुचंद्र बंदोपाध्याय बंगाली कथालेखक व कादंबरीकार

१९२७ - राजेन्द्र नाथ लाहिरी क्रांतिकारक

१९०७ - लॉर्ड केल्व्हिन इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ
१७४० - चिमाजी अप्पा पेशवाईतील पराक्रमी सेनापती

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा