नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१३ डिसेंबर

घटना :-

२००१ - जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या अतिरेक्यांनी संसदभवनावर हल्ला केला.

१९९१ - मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९४१ - दुसरे महायुद्ध हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.

१९३० - प्रभातचा उदयकालहा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिकचित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आधी या चित्रपटाचे नाव स्वराज्याचे तोरणअसे होते. परंतु तो सेन्सॉरमधे अडकल्यामुळे त्यात बरीच काट छाट करावी लागली व त्याचे नावही बदलले.

जन्म :-

१९५५ - मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री

१८९९ - पांडुरंग सातू नाईक चित्रपट छायालेखक (cinematographer)

१८०४ - मेजर थॉमस कॅन्डी कोशकार व शिक्षणतज्ञ

१७८० - योहान वुल्फगँग डोबेरायनर जर्मन रसायनशास्त्रज्ञ

मृत्यू :-

१९९६ - श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरुभाऊ लिमये स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक

१९९४ - विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व

१९८६ - स्मिता पाटील अभिनेत्री

१९३० - फ्रिट्झ प्रेग्ल ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ
१७८४ - सॅम्युअल जॉन्सन ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा