नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

९ डिसेंबर

घटना :-
१९९५ - बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ

१९७१ - संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.

१९६६ - बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.

१९६१ - ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया (Tanganyika) देशाचा जन्म

१९०० - लॉन टेनिसमधील डेव्हिस कपस्पर्धांना सुरुवात झाली.

१७५३ - थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला

जन्म :-

१९४६ - सोनिया गांधी जन्माने इटालियन असलेल्या भारतीय राजकारणी

१९४६ - शत्रुघ्न सिन्हा चित्रपट अभिनेते व खासदार

१८७८ - अण्णासाहेब लठ्ठे कोल्हापूर संस्थानचे दिवाण

१८६८ - फ्रिटझ हेबर जर्मन रसायनशास्त्रज्ञ.

१६०८ - जॉन मिल्टन कवी, विद्वान व मुत्सद्दी

मृत्यू :-

१९९७ - के. शिवराम कारंथ कन्नतड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत
१९४२ - डॉ. द्वारकानाथ कोटणीस हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा