नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२२ डिसेंबर

घटना :-

१९९५ - प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्कगर यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मानजाहीर

१८५१ - जगातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.

जन्म :-

१८८७ - श्रीनिवास रामानुजन थोर भारतीय गणिती

१६६६ - गुरू गोविंद सिंग शिखांचे १० वे गुरू

मृत्यू :-

२०११ - वसंत रांजणे मध्यमगती गोलंदाज

२००२ - दिलीप कुळकर्णी  अभिनेते 

१९९६ - रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे संगीत समीक्षक व पत्रकार 

१९८९ - सॅम्युअल बेकेट आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक

१९७५ - वसंत देसाई - संगीतकार
१९४५ - श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव’ – रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा