घटना :-
१९९१ -
पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.
१९८५ - कल्पक्क्म
येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन
केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ राष्ट्राला समर्पित
१९७१ - भारत पाक
युद्ध – पाक सैन्याची शरणागती,
बांगलादेशची निर्मिती
१९४६ - थायलँडचा
संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९३२ - ’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
१९०३ - मुंबईतील
ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.
१७७३ - अमेरिकन
राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी
१४९७ -
वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.
जन्म :-
१९१७ - सर आर्थर
सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक
व संशोधक 
१८८२ - जॅक हॉब्ज
– इंग्लिश क्रिकेट खेळाडू 
१७७५ - जेन
ऑस्टिन – इंग्लिश लेखिका 
१७७० - लुडविग
व्हान बीथोव्हेन – (कर्णबधिर) संगीतकार 
मृत्यू :-
२००४ -
लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता 
१९८० - कर्नल
सँडर्स – ’केंटुकी फ्राईड चिकन’
(KFC) चे संस्थापक 
१९६५ - डब्ल्यू.
सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार
१९६० - चिंतामण गणेश कर्वे – मराठी
कोशकार व लेखक  
No comments:
Post a Comment