नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१५ डिसेंबर

घटना :-

१९९८ - बँकॉक येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमधे सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक

१९९१ - चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिकजाहीर

१९७६ - सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश

१९७० - व्हेनेरा - ७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले. पृथ्वी सोडुन इतर कुठल्याही ग्रहावर उतरणारे हे पहिलेच यान होते.

जन्म :-

१९३५ - उषा मंगेशकर पार्श्वगायिका व संगीतकार

१९३२ - टी. एन. शेषन प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी

१९०५ - इरावती कर्वे मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ

१९०३ - स्वामी स्वरुपानंद

१८९२ - जे. पॉल गेटी गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक, अमेरिकन उद्योजक

१८५२ - हेन्री  बेक्वेेरेल नोबेल पारितोषिक विजेते (१९०३) फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक

१८३२ - गुस्ताव्ह आयफेल फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता

 ६८७ - पोप सर्गिअस (पहिला)

मृत्यू :-

१९८५ - शिवसागर रामगुलाम मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री

१९६६ - वॉल्ट इलायन डिस्नेा अॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊसचे जनक

१९५० - सरदार वल्लभभाई पटेल स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्न
१७४९ - छत्रपती शाहू महाराज

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा