नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

५ डिसेंबर

घटना :-

१९५७ - इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.

१९३२ - जर्मनीत जन्मलेले स्विस भौतिकशास्त्रज अल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकन व्हिसा देण्यात आला.

१८४८ - अमेरिकन संसदेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगितले.

जन्म :-

१९४३ - लक्ष्मण देशपांडे लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक

१९३१ - अॅ३डमिरल जयंत नाडकर्णी १४ वे नौसेनाप्रमुख

१९२७ - भुमिबोल अदुल्यतेज ऊर्फ राम (नववा) थायलँडचा राजा

१९०५ - शेख अब्दुल्ला शेर - ए - कश्मीर

१९०१ - वेर्नर हायसेनबर्ग जर्मन भौतिकशास्त्रज्ञ

१९०१ - वॉल्ट इलायन डिस्नेऊ अॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊसचे जनक

१८९४ - जोश मलिहाबादी ऊर्दू कवी

१८६३ - पॉल पेनलीव्ह फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ

मृत्यू :-

२००७ - म. वा. धोंड टीकाकार

१९९९ - वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते

१९९१ - डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक 

१९७३ - राकेश मोहन हिन्दी नाटककार

१९५९ - कुमार श्री दुलीपसिंहजी इंग्लंडचे क्रिकेटपटू

१९५१ - अवनींद्रनाथ टागोर जलरंगचित्रकार

१९५० - योगी अरविंद घोष क्रांतिकारक, तत्त्वचिंतक, योगी व कवी
१७९१ - वूल्फगँग मोझार्ट ऑस्ट्रियन संगीतकार

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा