नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२० डिसेंबर

घटना :-

२०१० - भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा 'साहित्य अकादमी पुरस्कार' जाहीर

१९९९ - पोर्तुगालने मकाऊहे बेट चीनला परत दिले.

१९९४ - राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा जवाहरलाल नेहरू पुरस्कारप्रदान

१९७१ - झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.

१९४५ - मुंबई - बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू

१९४२ - दुसरे महायुद्ध जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला.

१९२४ - हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.

जन्म :-

१९४२ - राणा भगवानदास पाकिस्तानातील पहिले हिन्दूमुख्य न्यायाधीश (Chief Justice)

१९४० - यामिनी कृष्णमूर्ती भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका

१९०१ - रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ अमेरिकन पदार्थवैज्ञानिक

१८९० - जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की झेक रसायनशास्त्रज्ञ

१८६८ - हार्वे फायरस्टोन अमेरिकन उद्योजक

मृत्यू :-

२०१० - नलिनी जयवंत अभिनेत्री

२०१० - सुभाष भेंडे लेखक

१९९८ - बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी

१९९६ - कार्ल सगन अमेरिकन अंतराळतज्ञ व लेखक

१९९३ - वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार

१९५६ - देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.

१९३३ - विष्णू वामन बापट संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक
१७३१ - छत्रसाल बुंदेला बुंदेलखंडचा महाराजा

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा