नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१० मार्च

घटना :-

१९९८ - भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुद्धीबळ स्पर्धेत विजेतेपद

१९७७ - सूर्यमालेतील युरेनस ग्रहाला शनीसारखी कडी असल्याचा शोध लागला.

१९७२ - वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंडरया नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.

१९५२ - केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अॅं टिबायोटिक्स या पेनिसिलीन कारखान्याचा पायाभरणी समारंभ झाला.

१९२२ - प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना ६ वर्षांची शिक्षा झाली.

जन्म :-

१९५७ - ओसामा बिन लादेन – 'अल कायदा'चा संस्थापक

१९४५ - माधवराव शिवाजीराव शिंदे काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज

१९२९ - कविवर्य मंगेश पाडगावकर

१९१८ - स्वरराजछोटा गंधर्व

१८६३ - सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक
१६२८ - मार्सेलिओ माल्पिघी इटालियन डॉक्टर

मृत्यू :-

१९९९ - विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ 'कुसुमाग्रज' – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार

१९८५ - कॉन्स्टंटिन चेरेनेन्को सोविएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव

१९७१ - सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन कोकण गांधी

१९५९ - बॅ. मुकुंद रामराव जयकर कायदेपंडित, संसदपटू

१८९७ - सावित्रीबाई फुले समाजसेविका
१८७२ - जोसेफ मॅझिनी इटालियन स्वातंत्र्यवीर

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा