नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

९ मार्च

घटना :-

१९९२ - कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्चपन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला 'सरस्वती पुरस्कार' उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.

१९९१ - युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने

१९५९ - बार्बीया जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.

१९४५ - अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.

जन्म :-

१९५६ - शशी थरूर केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ

१९५१ - उस्ताद झाकिर हुसेन तबलावादक

१९४३ - रॉबर्ट जेम्स ऊर्फ बॉबीफिशर अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर

१९३४ - युरी गागारीन पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर

१९३० - डॉ. यु. म. पठाण संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक

१८९९ - राजकवीयशवंत दिनकर पेंढारकर

१८६३ - लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊरावकोल्हटकर गायक नट

मृत्यू :-

२०१२ - जॉय मुकर्जी चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक

२००० - उषा मराठे - खेर ऊर्फ उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री

१९९४ - देविका राणी अभिनेत्री, पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कारांनी सन्मानित

१९९२ - मेनाकेम बेगीन इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते

१९७१ - के. असिफ हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक

१९६९ - सर होर्मुसजी पेरोशॉ तथा होमीमोदी उद्योगपती, प्रशासक व संसदपटू

१८५१ - हान्स क्रिस्टियन ओरस्टेड डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ
१६५० - संत तुकाराम यांचा वैकुंठवास

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा