नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

६ मार्च

घटना :-

२००० - शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्कम करपात्र असल्याचे सर्वोच्च  न्यायालयाचे शिक्का मोर्तब

१९९९ - जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समुहाच्या सहस्राब्दी सोहळ्याचे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते उद्घाटन

१९९८ - विख्यात गझलगायक जगजितसिंग यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कारजाहीर

१९९७ - स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड

१९९२ - मायकेल अँजेलोनावाचा संगणक विषाणू पसरण्यास सुरूवात झाली.

१९७५ - इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.

१९५३ - जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

१९४० - रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली.

१८४० - बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.

जन्म :-

१९६५ - देवकी पंडीत गायिका

१९४९ - शौकत अजिझ पाकिस्तानी राजकारणी

१४७५ - मायकेल अँजेलो इटालियन शिल्पकार आणि चित्रकार

मृत्यू :-

२००० - नारायण काशिनाथ लेले कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती

१९९९ - सतीश वागळे हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते 

१९९२ - रणजित देसाई नामवंत मराठी साहित्यिक, ’स्वामीकार

१९८२ -  रामभाऊ म्हाळगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक

१९८२ - अॅन रँड जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या

१९८१ - गो. रा. परांजपे मराठीतील आघाडीचे विज्ञान प्रसारक, नामवंत शास्त्रज्ञ

१९७३ - पर्ल एस. बक नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका
१९६७ - स. गो. बर्वे कर्तबगार प्रशासक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा