नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२ मार्च


घटना :-

२००१ -  मध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्ध्वसस्त करण्यास सुरूवात केली.

१९६९ - फ्रेन्च बनावटीच्या कॉन्कॉर्डया पहिल्या स्वनातीत (ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्या ) विमानाचे यशस्वी उड्डाण

१९७८ - स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.

१९७० - ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्होलडेशिया प्रजासत्ताक बनले.

१९५६ - मोरोक्कोला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९५२ - पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घासटन

१९४९ - न्यू मिलफोर्ड, कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वंयंचलित दिवे बसविण्यात आले.

१९४६ - हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.

१९०३ - मार्था वॉशिंग्टन हॉटेलहे फक्त महिलांसाठी असलेले जगातील पहिले हॉटेल न्यूयॉर्क मधे सुरू झाले.

१८५७ - जे. जे. स्कूल ऑफ आर्टस सुरू झाले

१८५५ - अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.

जन्म :-

१९७७ - अँड्र्यू स्ट्रॉस इंग्लिश क्रिकेटपटू

१९३१ - राम शेवाळकर मराठी साहित्यिक

१९३१ - मिखाईल गोर्बाचेव्ह सोविएत संघाचे शेवटचे अध्यक्ष

१९२५ - शांता जोग चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री

१७४२ - विश्वासराव –  नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव

मृत्यू :-

१९९४ - पं. श्रीपादशास्त्री जेरे धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न

१९८६ - डॉ. काशिनाथ घाणेकर मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते

१९४९ -  सरोजिनी नायडू प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी

१९३० - डी. एच. लॉरेन्स इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार

१७०० - मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन
१५६८ - मीरा रत्नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा