नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१३ मार्च

घटना :-

२००७ - वेस्ट इंडीजमधे ९ व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उद्घाअटन झाले.

१९९९ - जलाशयाच्या तळाला भोक पाडून त्यातील पाणी बोगद्याच्या साह्याने भूमिगत जलविद्युतगृअहात नेऊन त्याद्वारे वीजनिर्मिती करणार्याा (Lake Tapping) आशिया खंडातील पहिल्या प्रयोगाच्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्‌घाटन

१९९७ - मदर तेरेसा यांचे वारस म्हणून कोलकात्यातील मिशनरीज ऑफ चॅरिटीजने सिस्टर निर्मला यांची नियुक्ती केली.

१९४० - अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.

१९३० - क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग या शास्त्रज्ञाने प्लूटो ग्रह शोधल्याचे हारवर्ड कॉलेज येथील वेधशाळेला कळवले. मात्र या ग्रहाचा शोध त्याला १८ फेब्रुवारी १९३० या दिवशीच लागला होता.

१९१० - पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.

१७८१ - विल्यम हर्षेल याने युरेनसचा शोध लावला.

जन्म :-

१९२६ - रविन्द्र पिंगे ललित लेखक

१८९३ - डॉ. वासुदेव विष्णू मिराशी महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक

१७३३ - जोसेफ प्रिस्टले इंग्लिश रसायनशास्रज्ञ

मृत्यू :-

२००४ - उस्ताद विलायत खाँ सतारवादक

१९९७ - शीला इराणी राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू व संघटक

१९९६ - शफी इनामदार अभिनेते व नाट्यनिर्माते

१९९४ - श्रीपाद यशवंत कोल्हटकर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते

१९६७ - सर फँक वॉरेल वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू

१९५५ - वीर विक्रम शाह त्रिभुवन’ – नेपाळचे राजे

१९०१ - बेंजामिन हॅरिसन अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष

१८९९ - दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त
१८०० - बाळाजी जनार्दन भानू उर्फ 'नाना फडणवीस'

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा