घटना :-
२०१३ - मणिपूर
उच्चा न्यायालयाची स्थापना
२०१३ - मेघालय
उच्चा न्यायालयाची स्थापना
२००० - १७ वर्षीय
जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली.
ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.
१९९७ - जगदीश शरण
वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९२९ - लाहोर
काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.
१८९८ - शिवरामपंत
परांजपे यांचे ’काळ’ हे साप्ताहिक सुरू झाले.
१६५५ -
क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या सर्वात मोठया उपग्रहाचा (टायटन) शोध लावला.
जन्म :-
१९५६ - मुकूल
शिवपुत्र – ग्वाल्हेर घराण्याचे गायक
१९४७ - सर एल्ट्न
जॉन – इंग्लिश संगीतकार व गायक
१९३३ - वसंत
गोवारीकर – शास्त्रज्ञ
१९३२ - वसंत
पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार
मृत्यू :-
१९९३ - मधुकर
केचे – साहित्यिक
१९९१ - वामनराव
सडोलीकर – जयपूर-अत्रौली घराण्याचे
गायक
१९७५ - फैसल –
सौदी अरेबियाचा राजा
१९४० - ’उपन्यास सम्त्राट’ रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार
No comments:
Post a Comment