घटना :-
२००० - चित्रपट
निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे ’राष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर
१९९२ - पंडित
भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा ’तानसेन पुरस्कार' प्रदान
१९७७ - तेनेरिफ
द्वीपावरील धावपट्टीवर पॅन अॅसम आणि के. एल. एम. या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या
विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले. विमान-वाहतूकीच्या इतिहासातील ही सगळ्यात
भीषण दुर्घटना आहे. खराब हवामान व पायलटच्या चुकीमुळे ही घटना घडली.
१९६६ - २० मार्च
रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत 'पिकल्स' नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे
पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत
सापडलेला नाही.
१९५८ - निकीता
क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
१८५४ - क्रिमियन
युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध
युद्ध पुकारले.
१७९४ - अमेरिकन
नौदलाची स्थापना झाली
१६६७ -
शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व त्याचा
महंमद कुली खान झाला.
जन्म :-
१९०१ - कार्ल
बार्क्स – हास्यचित्रकार
१८४५ - विलहेम
राँटजेन – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
१७८५ - लुई
(सतरावा) – फ्रान्सचा राजा
मृत्यू :-
१९९७ - भार्गवराम
आचरेकर – संगीत नाटकातील अभिनेते व
गायक
१९९२ - प्रा.
शरच्चंसद्र वासुदेव चिरमुले – साहित्यिक
१९६८ - युरी
गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा
पहिला अंतराळवीर
१९६७ -
जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की – झेक रसायनशास्त्रज्ञ
१९५२ - काइचिरो
टोयोडा – टोयोटा मोटर कंपनीचे
संस्थापक
१८९८ - सर सय्यद
अहमद खान – भारतीय शिक्षणतज्ञ,
समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते
No comments:
Post a Comment