नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

३ मार्च

घटना :-
२००५ - स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायरया मुलुखावेगळ्या विमानातून एकट्याने आणि पुन्हा इंधन न भरता ६७ तासात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

२००३ - महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्याष 'शरच्चंद्र चटोपाध्याय' पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड

१९९४ - जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कारप्रदान

१९७३ - ओरिसात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

१९६६ - डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू झाले.

१९४३ - दुसरे महायुद्ध लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार

१९३० - नाशिक येथील काळा राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.

१८८५ - अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.

१८६५ - हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.

१८४५ - फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले.

इ. स. ७८ - शालिवाहन शकास प्रारंभ

जन्म :-

१९७७ - अभिजीत कुंटे भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर

१९७० - इंझमाम उल हक पाकिस्तानी क्रिकेटपटू

१९६७ - शंकर महादेवन गायक व संगीतकार

१९५५ - जसपाल भट्टी विनोदी अभिनेते

१९३९ - एम. एल. जयसिंहा कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज

१९२६ - रवि शंकर शर्मा ऊर्फ रवि’ – संगीतकार

१८४७ - अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल स्कॉटिश - अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक

१८४५ - जी. कँटर जर्मन गणितज्ञ

१८३९ - जमशेदजी नसरवानजी टाटा आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक

मृत्यू :-

१९९५ - पं. निखिल घोष तबलावादक

१९८२ - रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर

१९६५ - अमीरबाई कर्नाटकी पार्श्वगायिका व अभिनेत्री

१९१९ - हरी नारायण आपटे कादंबरीकार

१७०७ - औरंगजेब सहावा मोगल सम्राट
१७०३ - रॉबर्ट हूक इंग्लिश वैज्ञानिक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा