नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१५ मार्च

घटना :-

२००३ - हू जिंताओ चीनच्या अध्यक्षपदी

१९९० - सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.

१९८५ - symbolics.com हे internet वरील पहिले डोमेन नेम नोंदले गेले.

१९६१ - ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.

१९५६ - ब्रॉडवेवरील मार्क हेलिंगर थिएटर येथे माय फेअर लेडीचा पहिला प्रयोग झाला.

१९३९ - दुसरे महायुद्ध जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.

१९१९ - हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घासटन

१९०६ - रोल्स रॉईस (Rolls Royce) कंपनीची स्थापना झाली.

१८७७ - इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.

१८३१ - मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले.

१८२७ - टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली.

१८२० - मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले.

१६८० - शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह

१५६४ - मुघल सम्राट अकबर याने हिंदुंवरील जिझीया कर रद्द केला.

१४९३ - भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.

जन्म :-

१९०१ - विजयपाल लालाराम तथा गुरू हनुमान’ – कुस्ती प्रक्षिशक

१८६० - डॉ. वाल्डेमर हाफकिन प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ

१७६७ - अँड्र्यू जॅक्सन अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष

मृत्यू :-

२००० - लेडी राणू मुखर्जी विचारवंत आणि कलासमीक्षक
१९९२ - डॉ. राही मासूम रझा हिन्दी व ऊर्दू कवी, गीतकार व शायर
१९३७ - व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर रंगभूमीवरील अभिनेते व गायक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा