नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

७ मार्च

घटना :-

२००९ - केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.

२००६ - लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.

१९३६ - दुसरे महायुद्ध व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्हामईनलँडमधे सैन्य घुसवले.

१८७६ - अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याला टेलिफोनचे पेटंट मिळाले.

जन्म :-

१९५५ - अनुपम खेर चित्रपट अभिनेता

१९५२ - सर विवियन रिचर्ड्‌स वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू

१९३४ - नरी कॉन्ट्रॅक्टर भारताचा यष्टिरक्षक

१९११ - सच्चिॉदानंद हिरानंद वात्स्यायन तथा अज्ञेय’ – हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार

१८४९ - ल्यूथर बरबँक महान वनस्पतीतज्ञ

१७९२ - सर जॉन विल्यम हर्षेल ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ

१५०८ - हुमायून दुसरा मुघल सम्राट

मृत्यू :-

२०१२ - रवि शंकर शर्मा ऊर्फ रवि’ – संगीतकार

२००० - प्रभाकर तामणे साहित्यिक व पटकथालेखक

१९९३ - इर्झा मीर माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक

१९६१ -  गोविंद वल्लभ पंत स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री

१९२२ - गणपतराव जोशी रंगभूमीवरील असामान्य अभिनेते
१६४७ - दादोजी कोंडदेव छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा