नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१८ मार्च

घटना :-

२००१ - सरोदवादक अमजद अली खान यांना गंधर्व पुरस्कारतर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना अप्सरा पुरस्कारजाहीर

१९४४ - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.

१९२२ - महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास

१८५० - हेन्री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेसची स्थापना केली.

जन्म :-

१९४८ - एकनाथ सोलकर अष्टपैलू क्रिकेटपटू

१९३८ - बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा शशी कपूर’ – अभिनेता

१९२१ - एन. के. पी. साळवे भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष

१९१९ - इंद्रजित गुप्ता केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते

१९०५ - मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर’ – लेखिका

१९०१ - कृष्णाजी भास्कर तथा तात्यासाहेबवीरकर शब्दकोशकारशैक्षणिक संस्थांचे संस्थापक

१८८१ - वामन गोपाळ तथा वीर वामनरावजोशी स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, लेखक व नाटककार

१८६९ - नेव्हिल चेंबरलेन इंग्लंडचे पंतप्रधान

१८६७ - महादेव विश्वनाथ धुरंधर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट

१८५८ - रुडॉल्फ डिझेल डिझेल इंजिनचा संशोधक

१५९४ - शहाजी राजे भोसले

मृत्यू :-

२००१ - विश्वनाथ नागेशकर चित्रकार

१९०८ - सर जॉन इलियट – ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा