नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१७ मार्च

घटना :-

१९९७ - मुंबईत वातानुकुलित टॅक्सी सेवेचा शुभारंभ

१९६९ - गोल्डा मायर या इस्त्रायलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.

१९५८ - व्हॅनगार्ड-१या अमेरिकेच्या पहिल्या, एकूण चौथ्या आणि पहिल्या सौरऊर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण

जन्म :-

१९७९ - शर्मन जोशी अभिनेता

१९२७ - विश्वास’ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र

१९२० - शेख मुजीबुर रहमान बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष

१९०९ - रामचंद्र नारायण दांडेकर भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक

मृत्यू :-

२००० - राजकुमारीदुबे पार्श्वगायिका व अभिनेत्री

१९५७ - रॅमन मॅगसेसे फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष

१९५६ - आयरिन क्यूरी नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ

१९३७ - चंद्रशेखरशिवराम गो-हे बडोद्याचे राजकवी

१९१० - अनुताई वाघ समाजसेविका

१८८२ - विष्णूशास्त्री चिपळूणकर आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार

१७८२ - डॅनियल बर्नोली डच गणितज्ञ

१२१० - आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ)

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा