नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

११ मार्च

घटना :-

२०११ - जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

२००१ - बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले. या आधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते.

२००१ - कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारा हरभजनसिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.

१९९३ - उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते 'सरस्वती सन्मान' पुरस्कार प्रदान.

१८१८ - इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला.

जन्म :-

१९८५ - अजंता मेंडिस श्रीलंकेचा गोलंदाज

१९१६ - हॅरॉल्ड विल्सन इंग्लंडचे पंतप्रधान

१९१५ - विजय हजारे क्रिकेटपटू

१९१२ - शं. गो. साठे नाटककार

मृत्यू :-

२००६ - स्लोबोदान मिलोसोव्हिच सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष

१९९३ - शाहू मोडक हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते
१९७० - अर्ल स्टॅनले गार्डनर अमेरिकन लेखक आणि वकील

१९६५ - गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार
१९५५ - अलेक्झांडर फ्लेमिंग नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ
 
१६८९ - छत्रपती संभाजी महाराज

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा