नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२३ मार्च

घटना :-

१९९९ - पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना 'पद्मविभूषण' सन्मानाने गौरविेण्यात आले.

१९९९ - क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना 'पद्मश्री' सन्मान प्रदान करण्यात आला.

१९९८ - अभिनेते दिलीपकुमार यांना निशान-ए-इम्तियाजहा पाकिस्तानचा सर्वोच्चर नागरी सन्मान जाहीर

१९८० - प्रकाश पदुकोण याने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय आहे.

१९५६ - पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.

१९४० - संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत

१९३१ - सॉन्डर्सचा वध करणार्या् भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी देण्यात आले.

जन्म :-

१९६८ - माईक अॅसथरटन इंग्लिश क्रिकेटपटू

१९५३ - किरण मुजूमदार शॉ भारतीय महिला उद्योजक

१९३१ - व्हिक्टर कॉर्चनॉय रशियन बुद्धीबळपटू

१९२३ - हेमू कलाणी क्रांतिकारक

१९१६ - हरकिशन सिंग सुरजित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य

१९१० - डॉ. राम मनोहर लोहिया समाजवादी नेते, विख्यात संसदपटूव्यासंगी लेखक

१८९८ - नलिनीबाला देवी आसामी कवयित्री व लेखिका

१८८३ - मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक

मृत्यू :-

२०११ - एलिझाबेथ टेलर ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री

२००८ - गणपत पाटील मराठी चित्रपट कलाकार

१९३१ - भगत सिंग क्रांतिकारक

१९३१ - सुखदेवथापर क्रांतिकारक
१९३१ - शिवराम हरी राजगुरू’ – क्रांतिकारक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा