नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१९ मार्च

घटना :-

२००३ - अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.

२००१ - वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.

१९३२ - सिडनी हार्बर ब्रिजसुरू झाला.

१९३१ - अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.

१८४८ - लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या 'प्रभाकर' या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.

१६७४ - शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्नी काशीबाई यांचे निधन

जन्म :-

१९३८ - सई परांजपे बालनाटय लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका

१९३६ - ऊर्सुला अँड्रेस स्विस अभिनेत्री

१९०० - जीन फ्रेडरिक जोलिओट –  फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक

१८९७ - शंकर विष्णू तथा दादाचांदेकर चित्रपट संगीतकार

१८२१ - सर रिचर्ड बर्टन ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर

मृत्यू :-

२००८ - सर आर्थर सी. क्लार्क विज्ञान कथालेखक व संशोधक

२००२ - नरेन ताम्हाणे यष्टीरक्षक आणि फलंदाज

१९९८ - इ. एम. एस. नंबूद्रीपाद केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते

१९८२ - जीवटराम भगवानदास तथा आचार्यकॄपलानी स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी

१८८४ - केरुनाना लक्ष्मण छत्रे आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा