नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२२ मार्च

घटना :-

१९९९ - लता मंगेशकर व भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण

१९७० - हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.

१९४५ - अरब लीगची स्थापना

१९३३ - डकाऊ छळछावणीची (Concentration Camp) सुरूवात झाली.

१७३९ - नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली

जन्म :-

१९२४ - मधुसूदन कालेलकर नाटककार, कथाकार आणि पटकथाकार

१७९७ - विल्हेल्म (पहिला) जर्मन सम्राट

मृत्यू :-

२००४ - बॅरिस्टर व्ही. एम. तथा भाऊसाहेबतारकुंडे कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक

१९८४ - प्रभाकर आत्माराम पाध्ये लेखक व पत्रकार

१८३२ - योहान वूल्फगाँग गटें जर्मन महाकवी, लेखक, कलाकार आणि राजकारणी

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा