नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

८ मार्च

घटना :-

१९९३ - दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला स्पिरीट ऑफ जे. आर. डी.असे नाव देण्याचे ठरविले.

१९५७ - घानाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९४८ - फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.

१९४२ - जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.

१९११ - आंतरराष्ट्रीय महिला दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

१८१७ - न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची (NYSE)स्थापना

जन्म :-

१९७४ - फरदीन खान हिन्दी चित्रपट कलाकार

१९३१ - मनोहारी सिंग पट्टीचे सॅक्सोफोन वादक

१९३० - चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू’ – साहित्यिक

१९२१ - अब्दूल हयी ऊर्फ साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार

१८७९ - ऑटो हान नोबेल पारितोषिकविजेते जर्मन शात्रज्ञ

१८६४ - हरी नारायण आपटे कादंबरीकार

मृत्यू :-

१९५७ - बाळ गंगाधर तथा बाळासाहेबखेर स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री

१९४२ - जोस रॉल कॅपाब्लांका क्यूबाचा बुद्धीबळपटू
१७०२ - विल्यम (तिसरा) इंग्लंडचा राजा

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा