नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

१६ मार्च

घटना :-

२००१ - नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते 'गांधी शांतता पुरस्कार' प्रदान

२००० - हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकदर यांना के. के. बिर्ला पुरस्कारजाहीर

१९७६ - इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.

१९६६ - अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९४५ - दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.

१९४३ - प्रभातचा नई कहानीहा चित्रपट रिलीज झाला.

१६४९ - शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.

१५२८ - फत्तेपूर-शिक्री येथे राणा संग व बाबर यांचे घनघोर युद्ध होऊन राणा संग याचा पराभव झाला.

जन्म :-

१९३६ - भास्कर चंदावरकर संगीतकार

१९२१ - फहाद सौदी अरेबियाचा राजा

१९०१ - प्र. बा. गजेंद्रगडकर भारताचे ७ वे सरन्यायाधीश

१७८९ - जॉर्ज ओहम जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ

१७५१ - जेम्स मॅडिसन अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष

१७५० - कॅरोलिन हर्षेल जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ

१६९३ - मल्हारराव होळकर इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी

मृत्यू :-

२००७ - मंजुरूल इस्लाम बांगला देशचा क्रिकेटपटू

१९९९ - कुमुदिनी पेडणेकर गायिका

१९९९ - कुमुदिनी रांगणेकर –  लेखिका

१९९० - वि. स. पागे स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते
१९४६ - गान सम्राटउस्ताद अल्लादियाँ खाँ जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक
 
१९४५ - गणेश दामोदर तथा 'बाबाराव' सावरकर कट्टर हिंदुत्त्ववादी आणि अभिनव भारतसंघटनेचे संस्थापक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा