घटना :-
१९९८ - ’सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅ्डव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’
(C-DAC) या संस्थेने विकसित
केलेला ’परम-१००००’ हा महासंगणक विधिपूर्वक देशाला अर्पण करण्यात
आला.
१९९२ - उद्योगपती
जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते ’भारतरत्ने’ हा सर्वोच्च० नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
१९७९ - अमेरिकेतील
’थ्री माईल आयलंड’ या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी
पदार्थांची गळती झाली.
१९४२ - रासबिहारी
बोस यांनी टोकियो येथे ’इंडियन
इंडिपेन्डन्स लीग’ची स्थापना केली.
१९३० -
तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल
आणिअंकारा अशी करण्यात आली.
१८५४ - क्रिमियन
युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध
युध पुकारले.
१७३७ - बाजीराव
पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.
जन्म :-
१९६८ - नासिर
हुसैन – इंग्लिश क्रिकेटपटू
१९२५ - राजा
गोसावी – अभिनेता
१८६८ - मॅक्झिम
गॉर्की – रशियन लेखक
मृत्यू :-
२००० - शांताराम
द्वारकानाथ तथा राम देशमुख
१९९२ - आचार्य
सम्राट आनंदऋषीजी – स्थानकवासी
जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू
१९६९ - ड्वाईट
आयसेनहॉवर – अमेरिकेचे ३४ वे
राष्ट्राध्यक
१९४१ -
व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका
१५५२ - गुरू अंगद
देव – शिखांचे दुसरे गुरू
No comments:
Post a Comment