नवीन माहिती

* शैक्षणिक अप्स डाउनलोड करा * इग्नू बि. एड. २०१५-१७ चे माहितीपत्रक डाउनलोड करा. * मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्यासाठी क्लिक करा * महागाई भत्ता ११३ %

२० मार्च

घटना :-

१९५६ - ट्युनिशियाला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९१७ - महाडचा चवदार तळेसत्याग्रह

१९१६ - अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला.

१८५४ - रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाला ग्रँड ओल्ड पार्टीअसेही म्हणण्यात येते.

१६०२ - डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना

जन्म :-

१९८७ - कंगना राणावत सिनेकलाकार

१९६६ - अलका याज्ञिक पार्श्वगायिका

१९२० - वसंत कानेटकर नाटककार

१९०८ - सर मायकेल रेडग्रेव्ह ब्रिटिश अभिनेता

१८२८ - हेन्रिकक इब्सेन नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी

मृत्यू :-

१९५६ - बा. सी. मर्ढेकर मराठी नवकाव्याचे प्रणेते

१९२५ - लॉर्ड कर्झन ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय
१७२७ - सर आयझॅक न्यूटन इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. गणितातील कॅल्क्युलसया शाखेचे जनक

No comments:

Post a Comment

समय दर्शक

सभासद व्हा